नरेन्द्र प्रभू येथे हे वाचायला मिळाले:
वीर सावरकरांचं हे अप्रतिम नाटक गांधी जयंती दिवशीच साहित्य संघ मंदिरात पाहीलं. क्रांतिकारक, नेता, उत्तम वक्ता, समाजसुधारक, लेखक, कवी, साहित्यिक, पत्रकार, गीतकार असलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे उत्कृष्ट नाटककारही होते हे प्रत्येक संवादातून आणि ...
पुढे वाचा. : संन्यस्त खड्ग