अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


राजस्थानमधल्या एका डेअरी कडून, रोज सकाळी, दुधाचे दोन कॅन दिल्लीतल्या बिकानेर हाऊस जवळच्या एका बूथवर येतात. या कॅनमधे साधे व स्ट्रॉबेरीच्या स्वादाचे दूध असते. याच डेअरीकडून, रोज आणखी एक दुधाचा ट्रक, दिल्लीतल्याच मदर डेअरीकडे दूध घेऊन येतो. मदर डेअरी हे दूध अर्ध्या लिटरच्या पिशव्यांत पॅक करून विकते. हे वर्णन वाचून कोणालाही प्रश्न पडल्याशिवाय रहाणार नाही की यात विशेष असे काय आहे. भारतात असे लाखो ट्रक देशभर दुधाची ने आण करत असले पाहिजेत. पण बिकानेरहून दिल्लीला येणारे हे दूध विशेषच असते. ते असते उंटीणीचे दूध. दिल्लीच्या दूरवर पसरलेल्या ...
पुढे वाचा. : दूध पण उंटीणींचे!