टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:

१९९५ मध्ये युती सरकार सत्तेवर आले आणि काही महीन्यातच केंद्र सरकारने बॉम्बेचे मुंबई करण्याला मान्यता दिली, पण त्याच्याही खूप आधी, आमच्या बंदाराचे नाव मुंबई बंदर विश्वस्त असे बदलण्याचा ठराव झालेला होता. त्याचे संक्षिप्त रूप मात्र Mb.P.T. असे करावे लागले कारण मद्रास पोर्ट चे नाव तेव्हा चेन्नई असे झालेले नव्हते ! मी तेव्हा संगणक विभागात होतो. आमच्या कडे जहाजे जो माल आणतात त्याची नोंद संगणकात अपलोड करायाला लागायची. आयात माल असेल तर ज्या बंदरात माल उतरणार त्याचे नाव व ...
पुढे वाचा. : मुंबई डाईंग !