kumar ketkar येथे हे वाचायला मिळाले:
एखादी व्यक्ती एकदम खुषीत दिसली, की असं विचारायची पद्धत आहे, ‘काय, एकदम काय झाले. अगदी मजेत?’ किंवा कुणी घुश्शात वा ‘मूड ऑफ’ स्थितीत दिसले, की पहिला प्रश्न मनात येतो, ‘आज, काहीतरी बिनसलेलं दिसतंय!’ प्रत्येक गोष्टीला ‘कारण’ असलेच पाहिजे, कोणता तरी ‘कार्य-कारण भाव’ असलेला घटनाक्रम असलाच पाहिजे, असे आता आपण सर्वजण गृहीत धरतो.
त्यामुळे आपण तर्कशास्त्राने, कारण-मीमांसेने आणि त्या अनुषंगाने झालेल्या घटनाक्रमाच्या संगतीने बांधलेले आहोत. एखाद्या व्यक्तीने खून ‘का’ केला असावा, एखाद्या जोडप्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय ‘का’ घेतला असेल, ...
पुढे वाचा. : ‘तर्कशून्य’ भासे मजला..