kumar ketkar येथे हे वाचायला मिळाले:
सुमारे ३० वर्षांपूर्वी, बीबीसी टेलिव्हिजन चॅनलवर एक वैज्ञानिक-वैद्यकीय मुलाखत मालिका झाली होती. त्या मालिकेचे नाव होते- ‘द बॉडी इन क्वेश्चन.’ म्हणजे आपले शरीर आणि त्यातील सुप्त-गुप्त हालचाली. त्या मुलाखती घेतल्या होत्या, डॉ. जोनाथन मिलर या ब्रिटिश डॉक्टरने. हा ब्रिटिश डॉक्टर निष्णात वैद्य आणि शल्यविशारद होताच, पण वैज्ञानिकही होता.
शरीरशास्त्राचा अभ्यास पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र आणि अर्थातच वनस्पती आणि जीवशास्त्र यातील संशोधनाशिवाय पूर्ण होणे शक्य नाही, असे त्यांना वाटत होते. त्यांनी ज्यांच्या मुलाखती घेतल्या, ते सर्वजण ...
पुढे वाचा. : ही प्रेरणा येते कुठून?