काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


काय… मस्त वाटलं ना हेडींग बघुन? की आता या पोस्ट मधे काहीतरी चमचमीत वाचायला मिळणार म्हणुन?? तसा हनिमुन हा शब्दंच ऐकला की अगदी स्वप्नांच्या देशात गेल्यासारखं वाट्तं. उगिच ते जुने दिवस आठवतात….जर लव्ह मॅरेज असेल तरी पण हनिमुनची गम्मत काही वेगळिच.त्यामुळे प्रत्येकालाच तो आयुष्यभर लक्षात रहावासा वाट्तो. कांही तरी स्पेशल करावं असं वाटंत असतं.

आमच्या विदर्भात लग्न म्हणजे एक मोठा सोहोळा असतो. आदल्या रात्रीच्या सिमंतपुजना पासुन तर अगदी सुन मुख होई पर्यंत दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ होते.आणि हे सगळ होई पर्यंत नवरा मुलगा आणि ती मुलगी ...
पुढे वाचा. : हनिमुन..