तुटलेला तारा... येथे हे वाचायला मिळाले:
"काही नाही रे. बस असचं. तुझी काळजी वाटते."
" चल मग मी निघतो. फ्रेश होउन येतो. मग पार्कात फिरायला जाउ. "
" ओके. लवकर ये रे. !" असं म्हणुन चिन्मय तिथुन निघला.
पुढचे काही दिवस असेच निघुन गेले. नेहाचे ते चाळे सुरुच होते. एके दिवशी प्रिया काही मित्रांसोबत पार्कात बसली होती. नेहाने तिला पाहिले आणि तीला चिडवण्याच्या हेतुने तिला बरचं काही बोलुन गेली. प्रिया फक्त ऐकत होती. नेहा मोठ्या मोठयाने ओरडत होती आणि आजुबाजुचे लोक त्यांच्याकडे पाहत जात होते. प्रियासोबत असलेल्या मैत्रीणींनी नेहाला गप्प करण्याचे बरेच प्रयत्न केले पण ती ऐकायच्या ...
पुढे वाचा. : पैलतीर........अंतिम