GuruVision येथे हे वाचायला मिळाले:
एखाद्या गृहिणीने निवडून स्वच्छ केलेली भाजीची पेंडी आणि एखाद्या हॉटेलमधल्या स्वयंपाक्याने पेंडी बांधायचा दोराही न सोडवता त्या दोऱ्याखालील भाग सुरीच्या एका फटक्यात वेगळा करणे हे दोन्हीमध्ये फरक असतो हे आम्ही आपणांस सांगायला नको. तत्सम विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार वाचण्यासारखे आहेत की ज्यांचा समर्थनार्थ आचार्य अत्रेसुद्धा लेखणी सरसावून मैदानात उतरले होते… आता हे लिखाण अत्रेंनी सावरकरांच्या टीकेस पात्र होऊन कॉंग्रेस सोडल्यानंतर केले होते की अगोदर, हे ज्याचे त्याने शोधावे…
पुढे वाचा. : निवडुं ग्या!