Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog येथे हे वाचायला मिळाले:
-->English literature link
Marathi library on net - Madhurani - CH 38 भिक्याला काय झालं?
एका घरा समोर लोकांनी गर्दी केली होती. जाता जाता गणेशने त्याच्यासोबत येणाऱ्या एका गावकऱ्याला विचारले.
"काय झालं?"
"कोण जाणे... भिक्याला कायतरी झालं म्हणत्यात..."
भिक्या मणजे मंडपवाला तर नाही? ...
नाही तो नसणार कारण ते घर तर दुसरंच कुणाचं तरी आहे...
गणेश झपाझप पावले टाकीत त्या घरासमोर गेला. गर्दीतून रस्ता काढत तो घरात शिरला. समोर ओसरीवर बसून भिक्या जोरजोराने ओरडत होता. मागून कंबरेत त्याला त्याच्या ...
पुढे वाचा. : - - भिक्याला काय झालं?