मनोगताच्या वरच्या उजव्या कोपऱ्यातील साहाय्याचा दुवा मनोगताच्या मुखपृष्ठावर नेतो आहे. त्याला या/ अश्या पानाशी जोडायला हवे.

आता हा दुवा नेहमी पडणाऱ्या प्रश्नांच्या विभागाशी जोडलेला आहे. 

अद्याप सफाईदारपणा व/वा इतर सुधारणांना पुष्कळ वाव आहे. 

अडचणी / सुचवणी असल्यास त्या अवश्य मांडाव्या. धन्यवाद.