पाचही भाग आत्ताच वाचले. अतिशय प्रेरणादायी आणि मनोवेधक भाषण. साधेसरळ, बडेजाव नसलेले तरीही मनाचा ठाव घेणारे. अनुवादही सरस झाला आहे. भागवतांचे अनुवादाबद्दल आभार.