भावजय म्हणजे भावाची बायको. पण तिला कुणी भावजय अशी हाक मारत नाही. हाक मारताना वहिनी अशीच मारतात.

अशी इतर नाती आहेत का? उदाहरण वडील. वडलांना कुणी वडील अशी हाक न मारता, बाबा, अप्पा अशी मारतात.

अशी आणखी उदाहरणे द्यावीत.