चौकसराव,
३ तारखेला लेख लिहिलात म्हणजे २ तारखेला कुठे भेटली की काय ? (लकी दिसता!)
बाकी,
पाचवा एकदमच ठाय लयीत शिरतो. तोंडीलावण्यांची कसून पाहणी होते. दाणे रद्द
होतात (पित्तकारक). चणे रद्द होतात (वातकारक). वेफर्स रद्द होतात (empty
calories). शेवटी फ्रीजमधून काढलेली काकडी साथीला येते. काकडीतला high
water content मुळे काकडी कशी drinks बरोबर ideal आहे हे स्वतःलाच बरळून
बजावले जाते. आणि तरीही पेग संपायला वेळ लागतो. कारण वारंवार
पाणी/सोडा मिसळून तो क्षीण केला जातो. "जर असे झाले असते तर" छाप विचार
मनावर ताबा मिळवायच्या मार्गाला लागतात.
झकास :)
ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.