अशी ही बनवाबनवीमध्येही शेवटच्या प्रसंगात मरणोन्मुख असण्याचे नाटक करणारा सचिन (सुधा) लक्ष्याला (पार्वती) 'जाऊबाई' अशी हाक मारतो तेव्हा लक्ष्याचे 'नका हो एवढ्यात जाऊ' हे उत्तरही असेच गमतीदार आहे.