आत्याला मावळण असा एक शब्द आहे. (महाराष्ट्राच्या इतर भागात किती प्रचलित आहे याची कल्पना नाही मात्र पुणे-नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बऱ्यापैकी वापरला जातो.) मोल्सवर्थमध्येही हा दुवा सापडला.