ही माहिती दिल्याबद्दल आभार. जमेच्या बाजू आणि त्रुटी असे संतुलित अवलोकन केले आहे ते चांगले वाटले.
जालावर हा कोश उपलब्ध असला तरी तबकडी जवळ असणे केव्हाही चांगले. किंमतही वाजवी आहे.