विनायकपंत,
मनः पूर्वक धन्यवाद आणि तुमच्या या संग्रहाबद्दल, त्यासाठी घेतलेल्या परिश्रमांबद्दल अभिनंदन! (प्रशासकांचंही).
लहान असताना आमच्या घरी 'प्यारा प्यारा ये समा'ची लाखेची रेकॉर्ड होती. ते गाणं आकाशवाणीवर फारसं ऐकायला मिळत नाही. इथे ऐकून फारच छान वाटलं. (असं इतर अनेक गाण्यांबद्दलही म्हणता येईल. )
- कुमार