माझ्या सगळ्यांत आवडता अनुवाद म्हणजे जॅक लंडनच्या 'व्हाईट फँग' ह्या पुस्तकाचा अनंत सामंतांनी केलेला 'लांडगा' हा अनुवाद. फारच उत्तम अनुवाद.