अरे गणपा - बरा गावलांस की गाववाल्या. अरे ह्यो ईकड्ये, तुले काय सांगू, माह्या तो जीव भ्यातो बाप्पा. ह्यो मोठ्ठ मोठ्ठ मानस. पन तु लै सादा - नावावरन भी अन खाण भी तुह्यं न माह्यं शेम टू शेम. बराय बाबा आता भेटजो र बाबा फिरूनशान ? काकाडी फक्कड हाय बाबा तुह्यी.
मोहन्या