पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:

रस्त्यांची स्थिती आणि बेशिस्त वाहतूक, ही अपघातांची प्रमुख कारणे सांगितली जातात; परंतु या दोन्हींवरही उपाय केला जात नाही. अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या चालकास कडक शिक्षा होताना दिसत नाही. त्यामुळे बेफिकीर वृत्ती वाढीस लागली आहे, तर रस्त्यांच्या दुरवस्थेस जबाबदार असलेल्यांवरही कारवाई होत नाही. त्यामुळे केवळ वाहनचालकच नव्हे, तर त्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाही अपघातांना तेवढीच कारणीभूत मानली पाहिजे.

पोलिसांत अपघाताचा गुन्हा नोंदविताना, "रस्त्याच्या परिस्थितीकडे ...
पुढे वाचा. : वाढत्या अपघातांना कोण जबाबदार