The Life येथे हे वाचायला मिळाले:
इंग्रजी भाषेत An empty mind is अ devil’s workshop अशी एक म्हण आहे आणि खरोखरच ती खरी आहे, याचा अनुभव मला ‘गोर्या पाण्याच्या’ शिक्षेदरम्यान आला. रिकामं मन जसं सैतान तसच अनेक विचारांनी भरलेलं , अनेक todo मधे अडकलेलं मनही घातकचं, कारण त्यामुळे “एक ना धड भाराभर ..” अशी अवस्था होऊन हातातल्या कामाचे ३-१३ वाजतात आणि या सगळ्यात हातातला वेळ मात्र निघून जातो. या सगळ्यावर जाणकारांनी सुचवलेला उपाय म्हणजे ‘मनातल्या विचारांची’ कागदावर सुसूत्र पद्धतीत मांडणी ...
पुढे वाचा. : माईंड मॅप :: ओळख