नितळ... येथे हे वाचायला मिळाले:

आमच्या बिल्डिंगमधे किनई खूप झाडं आहेत.


३-४ अशोक उभे आहेत.आकाशाकडे नजर लावलेल्या योग्यांसारखे.पुढे पिंपळ आहे,मस्तक छाटलेला.गेल्या साली,कचरा होतो म्हणून कापले त्याचे हातपाय.तरीही वसंतात पालवी फुटते वेड्याला खोडापाशी.मागं पारिजात फुललाय.बिच्च्चाऱ्याची फुलं कोणिकोणि बघत नाही,तरी रोज रात्री एकटाच बरसतो.सगळा आसमंत धूंद करतॊ.सकाळी फिरायला वगैरे जाणारे कोणि फुकटे पेन्शनर आजोबा त्याला सक्काळीसक्काळी फुलांसाठी बोचकारतात.मागच्या ...
पुढे वाचा. : माझे मुके दोस्त