अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


मला सहसा राजकारण, राजकीय पक्ष आणि त्यांची ध्येयधोरणे, यांच्याबद्दल काही लिहावे असे कधी फारसे वाटत नाही. सत्ता प्राप्तीसाठी त्यांचे चाललेले प्रयत्न व सत्ता हातात आल्यावर ती कशी राबवायची या बद्दलची त्यांची धोरणे याबद्दल मला एक तर फारसे कळतही नाही व त्याबद्दल लिहिण्याची माझी पात्रता आहे असे मला वाटत नाही. तरी सुद्धा एखादे वेळेस हे पक्ष अशा काहीतरी घोषणा करतात किंवा निर्णय घेतात की मला आत कुठेतरी खूप वाईट वाटते.

एकोणिसशे पन्नास व साठ च्या दशकांच्यात, भारतात पंडित जवाहरलाल नेहरूंचे जे मंत्रीमंडळ होते त्यात बाळकृष्ण केसकर म्हणून एक ...
पुढे वाचा. : पाश्चात्य संगीत आणि राजकारण