Sanatan Dharma as it is येथे हे वाचायला मिळाले:

हिंदु धर्माची वैशिष्ट्ये १. `सनातन हिंदुधर्म व संस्कृती जीव, जगत् आणि जगदीश्‍वर यांचे विशदीकरण करते. आत्मतत्त्व आणि ब्रह्मतत्त्व या अंतिम सत्याच्या अधिष्ठानावरच हिंदुसमाजाची रचना झालेली आहे. जीवनाशी निगडित असलेली आमची अभिजात कला आणि अंतिम सत्याकडे नेणारे आमचे तत्त्वज्ञान, आमच्या परंपरा व आचारधर्माद्वारे आमच्या अंत:करणाच्या खोल गाभ्यात शिरून आमची गहन गंभीर श्रेष्ठतम् संस्कृती जन्माला आली. तिने इंद्रियांपलीकडच्या विश्‍वाची ओळख करून देण्याची जिद्द बाळगली. मनुष्य (man) आणि मानव (human) कुटुंबासंबंधी सतत जाण बाळगली.
२. हिंदूंनी आपला ...
पुढे वाचा. : सनातन धर्माचे पुनरुत्थान व्हावे, यासाठी आपल्याला प्रयत्‍नांची शिकस्त करायची आहे !