माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
आज सकाळी उठलो आणि बघितले तर कन्या काम्पुटर वर बसून अभ्यास करीत होती. मी अकबर बिरबलच्या गोष्टी सारखे काय करते आहे असे विचारल्यावर उत्तर,”……….”. मी समजलो स्वारी अभ्यासात मग्न आहे. म्हणून disturb न करता स्वतः काम्पुटर वर बघितले तिने डाउनलोड केलेले एक text book उघडून notes बनविण्याचे सुरु ...
पुढे वाचा. : मी एक रुग्ण