काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


’कलगी तुरा’ म्हणजे मला नेहेमी खेड्यामधे जत्रेमधे जी दोन कोंबड्यांची -(पायाला ब्लेड बांधुन होणारी)   झुंज असेच  वाटायचे. कधी पाहिली आहे कां कोंबड्यांची झुंज??

मी पाहिली आहे २० वर्षांपुर्वी एकदा! चंद्रपुरच्या जवळ असलेल्या घुग्गुस ओपन कास्ट माइन्स मधे गेलो होतो, तेंव्हा तिथे बाजार भरायचा आणि एक दिवस त्या बाजाराशेजारीच हा ’खेळ’ (?) सुरु  होता.  कोंबड्यांवर बेट्स लावणारे लोकं पण होते. पैशाचा खेळ होता सगळा. ऐटबाज कोंबडे आयाळी भोवतालचा पिसारा फुलवुन एक मेकांवर तुटुन पडत होते. कलकलाट सुरु होता नुसता- कोंबड्यांचा आणि झुंज पहाणाऱ्या ...
पुढे वाचा. : ’कलगी तुरा’