नरेन्द्र प्रभू येथे हे वाचायला मिळाले:
नेहरू सेंटरचा तेरावा नाट्य महोत्सव सुरू झाला आहे. काल पहिल्याच दिवशी ‘मदन भूल’ हे नाटक होतं. या नाटकाचं नाव तसं कुठे ऎकलं नव्हतं त्यामुळे उत्सूकता होतीच. पडदा वर झाला आणि ते नेपथ्य पाहूनच मन प्रसन्न झालं. नाटक संपेपर्यंत जे काही चालू होतं त्याला केवळ आपण आनंद उत्सवच म्हणू शकतो. खरच अप्रतिम. गिरीश कर्नाडांच्या एका कथानकाचा ...
पुढे वाचा. : मदन भूल