स्मृति येथे हे वाचायला मिळाले:
मला एका डे केअर मध्ये substitute babysitter चा अनुभव मिळाला, त्यातिल काही मुलांच्या आठवणी थोडक्यात सांगते.
डे-केअरमध्ये एकुण चार वर्ग असतात. इंंफंट, क्रीपर, टोडलर आणि ४ वर्षाच्या आतिल मुले. टोडलरमधिल दिड ते अडीच वयोगटातील व एक नंबरची खट्याळ असतात. एकमेकांना ढकलणे, चिमटे काढणे, चावणे, त्यातिल काही जण एकमेकांचे जिगरी दोस्तपण असतात. मी टोडलरमध्ये काम केले. तिथे एकूण १० मुले होती, त्यातिल २ स्पॅनिश आणि ८ अमेरीकन होती. अमेरीकन कायद्याप्रमाणे ९ मुलांना ३ babysitters असणे आवश्यक आहे. तेथे आफ्रीकन जीसेल, पाकिस्तानी फरहाना, टर्कीमधील ...
पुढे वाचा. : अमेरिकेतील पाळणाघर