टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:
साधारण ८ वर्षापुर्वी आम्ही जेव्हा नवीन पनवेलला रहायला आलो तेव्हा इथे अगदी सिमेंटचे जंगलच होते. अनेक भागात बांधकामे जोरात चालू होती, रस्ते, फ़ूटपाथ यांचा पत्ताच नव्हता. झाडे तर जवळपास नव्हतीच. उन्हाचा तडाखा पण जबरदस्त असायचा. दूपारच्या वेळी तर घरच्या गच्चीवर पाय ठेवता येत नसे. एरवी सगळीकडे आढळणारे चिमणी, कावळा, सांळूकी हे पक्षी सुद्धा अभावानेच दर्शन देत. आम्ही गच्चीवर काही रोपे लावली होती. डोळ्याना तेवढीच हिरवळ दृष्टीस पडे. असेच एकदा पेपरात वाचले की पक्षांना जर पाणी मिळाले ...
पुढे वाचा. : व्हेज पाणपोई !