Computer & Internet Info येथे हे वाचायला मिळाले:
मेलबॉक्समध्ये येणारे ८० टक्के मेल 'स्पॅम' या प्रकारात मोडतात. विविध प्रकारच्या फसवणुकी करणारे हे मेल रोखणारी यंत्रणा देणारे प्रोग्रॅम्स माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे...
मला ब्रिटन, अमेरिका आणि आफिक्रेतून आतापर्यंत कोट्यवधी डॉलर वा पौंडांचे बक्षीस मिळाले आहे. ते मिळाल्याने मी केव्हाच अब्जाधीश झालो आहे. मला जगात दर आठवड्याला कोठे ना कोठे तरी लॉटरी लागते आणि माझ्या पैशांत भर पडत जाते. फरक एवढाच की हे पैसे मी प्रत्यक्षात कधीच घेतलेले नाहीत. कारण उघड ...
पुढे वाचा. :