लेख संग्रह ... येथे हे वाचायला मिळाले:
राजा देसाई
, सौजन्य- म टा
अध्यात्माप्रमाणेच गांधी हा काही केवळ बुद्धीने स्वीकारण्याचा विषय नव्हे (ते तुलनेने फार सोपे आहे.) त्याचा आत्मा आचरणात आहे म्हणून दारिद्य, बेकारीपासून जागतिकीकरणापर्यंतच्या साऱ्या ज्वलंत मानवी समस्यांना थोर मंडळी जेव्हा ‘गांधी’ हे उत्तर देतात, तेव्हा गांधी आम्हाला वंदनीय असूनही आम्ही सामान्य बुचकळ्यात पडतो.
…..
जगप्रसिद्ध क्रिकेटपटूसारखी ‘सेलेब्रिटी’ एखाद्या महाराजांना साष्टांग नमस्कार घालते, तेव्हा अनुयायांचे ह्रदय आनंद-अभिमानाने स्वाभाविकपणे भरून येते. मात्र त्याने विवेक ...
पुढे वाचा. : गांधी: आदर्श आणि वास्तव!