मनामनातल्या गोष्टी येथे हे वाचायला मिळाले:
नाही म्हणजे नाही ...
जन्माला तो आला
रडतच पैदा झाला
आईने वटारले डोळे
अन् म्हणाली नाही
नाही म्हणजे नाही
सगळे होते हसत
तू पण हसत राही
आता रडलास ते रडलास
आता रडायाचे नाही
नाही म्हणजे नाही
लहान बाळ तो पण
धाक किती बाई
भूक लागली कळवळुन
तरी ...
पुढे वाचा. : नाही म्हणजे नाही ...