माझे विचार... येथे हे वाचायला मिळाले:
( शॉर्ट ब्रेक घेतीय जरा प्रवासवर्णनातून.. किटकॅट खाऊन घ्या तुम्ही तोपर्यंत !! )
भारताबाहेर राहणार्या लोकांना हे पोस्ट उपयोगी जास्त आहे.
भारतात कॉल करण्यासाठी तुम्ही काय वापरता? रिलायन्स, स्काईप, याहू वगैरे?
आम्हीही तेच करत होतो इतके दिवस. पण तिकडून आईबाबांना कम्प्युटरवर ताटकळत ठेवण्यात, एखादी अडचण आली की फोनवरून ती सॉल्व्ह करत बसण्यात काही अर्थ नाही असं ...
पुढे वाचा. : – एक सुवर्णसंधी !