तृणांकुरी  नाजूक हिरव्या
पसरती रंग पिसारे

फांदीवरी हलके हलके
विसावलेले  पंख |

छान!

मात्र ,
गगनी इंद्रधनूंच्या.. सप्तरंगांच्या कमानी
यामध्ये इंद्रधनू आणि सप्तरंग असे दोन उल्लेख करण्याऐवजी आणखी एखादा सुंदर शब्द बसला असता. इंद्रधनू म्हटले की सप्तरंग आलेच.