या जगाला 'बेफिकिर' मी वाटतो आहे जरा....
अन्यथा मृत्यू 'सशाला' पाहिजे आहे म्हणे
! हा हा हा
या जगाला 'बेफिकिर' मी वाटतो आहे बरा....
आणखी 'मृत्यू' कशाला पाहिजे आहे म्हणे
! हा हा हा
या जगाला 'बेफिकिर' मी वाटतो आहे बरा....
वेगळा 'मृत्यू' कशाला पाहिजे आहे म्हणे
! हा हा हा