लेख अतिशय आवडला. पुनःपुन्हा वाचावासा वाटला.

या लेखात कुठलंही सामाजिक विचारमंथन वगैरे करण्याचा उद्देश नाही.
असं तुम्ही म्हटलं असलं तरी लेख फार विचारप्रवर्तक आहे यात काहीच शंका नाही.