सुधीर कदाचित आपल्याला माधवराव पेशवे (पहिले). म्हणायचे असतील. सवाई माधवरावांचे फारसे कतृत्व नाही. उलट माधवरावांनी पानिपत पराभवानंतर दुबळे झालेले राज्य समर्थपणे सांभाळले.हैदरअली , निजाम वगैरे लोकांना नियंत्रणात आणले.

तुलना मुद्देसुत अहे छान, अकबराबद्दल नवी माहीती समजली.