संपूर्ण मध्य / उत्तर भारतात खालील नाती आहेतः

जेठ - थोरले दीर

जेठाणी - थोरली जाऊ

देवर - छोटा दीर

देवरानी - छोटी जाऊ

भाभी - वहिनी

दादाजी (आजोबा) - वडीलांचे वडील

दादी (आजी) - वडीलांची आई

नानाजी (आजोबा) - आईचे वडील

नानी (आजी) - आईची आई

नणंद (उच्चार 'ननंद') - पतीची बहीण

नंदोई - नणंदेचा नवरा

चाचा - काका ......... पण मोठ्या काकांना 'बडे पिताजी' (हल्ली 'बडे पापा') ही म्हणतात

चाची - काकी .... मोठया काकीला 'बडी मा' असेही प्रचलीत आहे

- मीसुचि.