- परत त्या लाल भोपळ्यासारखंच झालं... :) ...पण एक शंका आहे. या 'सूप'ची चव कशी लागत असावी ?  एकत्रित भाज्यांची की सगळ्यांची मिळून एकच कुठली तरी वेगळी ?

- आणि लसूण टाकायचा की नाही या 'सूप'मध्ये ? टाकला तर अधिकच चविष्ट होईल, असे वाटते.

धन्यवाद.