पणतवंड हा शब्द अगदी बरोबर; पण उच्चारणसुलभ नसल्याने ण गळून पडला, वगळला गेला व पतवंड 'जन्मा'ला आले !