इतरभाषिक शब्द शक्यतो मराठीत भाषांतरित करून लिहावेत. ते शक्य नसल्यास मराठीत लिहिताना उच्चाराप्रमाणे देवनागरीत लिहावेत. तुम्ही
मॅच बॅटिंग आऊट वन डे बॉलर क्रिज क्रिकेट रन्स गॅरी कॅस्परॉव अनातॉली कारपॉव हिटविकेट ओपनिंग शॉट बॉल यार्ड बॅट स्कोर फॅन ओव्हर फिल्डर थ्रो स्लीप कॅच ज्युनिअर फ्री हिट शीट अँकर डिक्शनरी फिप्टी फेविकॉल रनआऊट ट्वेंटी टेस्ट पॅविलियन वॉरियर्स डेव्हिल्स
... इत्यादी शब्द ह्या दृष्टीने योग्य तऱ्हेने लिहून ह्या दिशेने आश्वासक पाऊल टाकलेले आहे. इतरही असे शब्द देवनागरीत बदलायला पाच मिनिटांहून जास्त वेळ लागला नसता. ते बदल आता केलेले आहेत.
कृपया सहकार्य करावे.