नवरा उत्तर भारतात शोहर? म्हणतात. तसेच सुनेला बहु. नवरा= पती, यजमान, बायको= पत्नी. दिराच्या मुलाला पुतण्या व मुलीला पुतणी, नवऱ्याच्या वडिलांना सासरा. आखाड सासरा किंवा आखाड सासू ऐकलेले आहे ,म्हणजे काय?