मनमोहनसिंगांना पंतप्रधानकी मिळण्याचे श्रेय 'आत्मघातकी' बंड करणाऱ्या पवारांना आहे. 

.

आत्मघातकी लोक नेहमीच महाभयंकर असतात... त्यांच्यापासून दुर बरे.

पवार कांग्रेस मध्ये असते तर ते पंतप्रधान झाले असते हे मला बिल्कुल मान्य नाहि, उत्तर भारतिय लॉबीने ते होवू दिले नसते.

हा त्यांनी समाजवादी कांग्रेस सोडली नसती तर ते कदाचित पंतप्रधान झाले असते... (कमीत कमी आज होतेय असी त्यांची नाचक्की तरी झाली नसती हे खरे)