दिलीप - समीर सेन पैकी एक जमाल सेनचा मुलगा आणि एक भाऊ अशी काका पुतण्याची जोडी आहे इतकेच माहिती आहे.

दिलीप सेन - समीर सेन पैकी एक जमाल सेनचा मुलगा आणि दुसरा नातू (दुसऱ्या मुलाचा, बहुतेक शंभू सेन यांचा मुलगा) अशी काका पुतण्याची जोडी आहे आणि पुतण्या काकापेक्षा दीड वर्षाने मोठा आहे.

बहुतेक हे सेन लोक तानसेनाचे वंशज असावेत कारण जमाल सेन यांच्याकडे तानसेनाच्या काळापासून ससंगीताच्या पोथ्या होत्या असे वाचले आहे.

विनायक