"नवरा= पती, यजमान, बायको= पत्नी."
नवऱ्याचा उल्लेख 'टोणगा', 'खायला काळ आणि भुईला भार', इ. लाडिक शब्दांनी झालेलाही ऐकला आहे.
'इकडची स्वारी', 'तिकडची स्वारी', इ.चा उल्लेख अजून कसा नाही झाला?