हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:


काल दुपारीपासूनच पावसानं पुणे झोडपायला सुरवात केली आहे. काल सकाळी सकाळी आकुर्डी स्टेशनवर जात असताना एका दुधाच्या गाडीचा झालेला अपघात बघितला. आता ड्रायव्हर जागीच ठार झाला. अपघात परवा रात्री झाला असावा. आता मी ज्यावेळी पाहिलं त्यावेळी मोडलेली गाडी पाहायला मिळाली. स्टेशनवर आलो तर कोल्हापूर एक्स्प्रेस थांबलेली. लोकलमध्ये चढलो तर चिंचवडला ‘प्रगती’ आणि ‘डेक्कन’ एक्स्प्रेस उभ्या. मग लोकलमध्ये समजलं की देहूरोडला एका मुलीला एक्स्प्रेसने उडविले म्हणून. आजकाल अपघात काही नवीन गोष्ट राहिली नाही माझ्यासाठी. महिन्यातून एक – दोन हमखास पाहायला ...
पुढे वाचा. : चिंब पावसानं