मनमौजी येथे हे वाचायला मिळाले:

माझ खाण्यावर अगदी मनापासून प्रेम आहे.तसा मी शुद्ध शाकाहारी पण हाडाचा खादाडी आहे. व्हेज मध्ये निरनिराळे प्रकार नेहमीच ट्राय करत असतो. त्यामुळे पुण्यात आल्यानंतर पुण्याच मेसच जेवण काही आमच्या पचनी पडायच नाही. शेवटी मी अन् आमचे परममित्र जोगळेकर ( की जो अट्टल मांसाहारी. . .फक्त नावात "कर" आहे) आम्ही रुमवरच जेवण तयार करायाच अस ठरवल. त्यानंतर मात्र मग रोज नाना प्रकार करून खाउ लागलो. नवीन नोकरी असल्यामुळे रोज यायला उशीर. . .त्यानंतर आमचा स्वयंपाक म्हणजे फक्त भाजी, कोशिंबीर करायचो पोळ्या मात्र बाहेरून आणायचो. एक दिवस व्हेज पुलाव करायचा असा ...
पुढे वाचा. : व्हेज पुलाव आठवणीतला!!!!