UNKE DUSHMAN HAI BAHUT AADMI AACHA HOGA येथे हे वाचायला मिळाले:

काही माणसे कशी आपल्या असलेल्या ओळखींमुळे उन्मत्त होतात, अहंकारी होतात , त्या ओळखीचा कसा गैरवापर करतात या संबधी एका वाचकाने दै.सकाळच्या "मु्क्‍तपीठ’ मधे लेख लिहिला आहे. काल रात्री अश्याच एका माणसाचे गर्वीष्ट रुप पाहिले. दुसऱ्याला तुच्छ मानत स्वःताला फार महान समजणाऱ्या या सदगॄहस्थाने राजाभाऊंच्या एका सुंदर रात्रीची वाट लावली. कालची रात्र साजरी करायला ते पुण्यामधे एका हॉटेल मधे बुफे खायला गेले. पुर्वी ते येथे गेले असल्यामुळे ...
पुढे वाचा. : मी म्हणजे कोण ?