सृजनपालवी येथे हे वाचायला मिळाले:


कधी कधी साध्या तापासाठी, सर्दी खोकल्यासाठी आपण सहज उपाय सुचवतोच.. पण कित्येक जण ब्लडप्रेशर, डायबेटीस, दमा अशा सारख्या गंभीर अन दीर्घकालीन टिकून असलेल्या विकारांवरही हमखास उपाय सुचवत असतात..  अन जाता जाता, मी पण हेच घेतो / घेते, किंवा माझ्या आईला / वडिलांना झाला होता तेव्हा डॉक्टरने हेच औषध दिले होते.. असले निरर्थक रिमार्क्स पण मारुन जातात.. मी पण एखादे औषध घेतो / घेते म्हणजे ते दुस-याला लागू पडेलच असे नाही.. जर सगळे एवढे सोप्पे असते तर डॉक्टरकी करण्यात कुणी एवढी वर्षे का घालवली असती? डॉक्टर ह्या पदवीची अन ...
पुढे वाचा. : आयुर्वेद – समज आणि सत्य (लेख २)