सम्‍यक येथे हे वाचायला मिळाले:

इतर राज्‍यांमध्‍ये, विशेषतः दक्षिणेकडील राज्‍यांमध्‍ये रेशनचा प्रश्‍न हा राजकीय प्रश्‍न बनतो. मात्र महाराष्‍ट्राच्‍या राजकीय जीवनात त्‍याची क्‍वचितच दखल घेतली जाते, हा गेल्‍या अनेक वर्षांचा अनुभव आहे. यावेळी मात्र विधानसभा निवडणुकांच्‍या पार्श्‍वभूमीवर अनेकांनी या प्रश्‍नाला आपल्‍या भाषणांत, प्रचारात जागा दिली आहे. महागाई आणि दुष्‍काळाची छाया यामुळे देशात, केंद्रात सुरु असलेल्‍या रेशनसुधारणेच्‍या चर्चा यास कारणीभूत असाव्‍यात. तथापि, महाराष्‍ट्रातील राजकीय पक्षांकडून होत असलेल्‍या रेशनच्‍या ...
पुढे वाचा. : कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीच्‍या जाहिरनाम्‍यातील रेशनसंबंधीची धूळफेक